शाई व रंग

*वात्रटिका*

शाई आणि रंग
––––––––
जर नोटांचा 'रंग उडाला'
त्याच असतील खऱ्या
निट तपासुन घ्यायच्या
आपापल्या जबाबदाऱ्या

पुन्हा पुन्हा येऊ नका
नका 'तुटुन' पडु नोटांवर
निवडणुकीतली शाई
आता तुमच्या बोटांवर

✍  श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी