रचनावाद
*वात्रटिका*
रचनावाद
–––––
कुठे 'ज्ञान' कुठे 'रचना'
कुठे नुसताच वाद आहे
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रात
आज ज्ञानरचनावाद आहे
कुणी करतात प्रयत्न
कुणी रंगवण्यात गुंतलेलं
'पायाभूत' बसलं मांगुटीवर
शिक्षण मनातुन कुंथलेलं
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment