पैसा

*वात्रटिका*

पैसा
–––
झूट आहे जातीधर्म
सारा अभिमान खोटाय
मनाला विचारुन पाहा
पैशालाच मान मोठाय

पैसा चळचळ वाकवतो
पैसा फळ चाखवतो
पैसा मार्गही दाखवतो
पैसा स्वर्गही टेकवतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी