गरमी
*वात्रटिका*
गरमी
–––
युवराजाची नौटंकी भासते
मातोश्रीचे कौतुक आहे
थंडीतही गरमी कसली
नमो भक्तीची भुक आहे
सा-यांचा विरोधाला विरोध
तोही व्हायरल आहे
ज्याचा त्याचा पेटलेला
धुरासहित बॉयलर आहे...!
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
*वात्रटिका*
गरमी
–––
युवराजाची नौटंकी भासते
मातोश्रीचे कौतुक आहे
थंडीतही गरमी कसली
नमो भक्तीची भुक आहे
सा-यांचा विरोधाला विरोध
तोही व्हायरल आहे
ज्याचा त्याचा पेटलेला
धुरासहित बॉयलर आहे...!
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment