नोटा व तोटा

*वात्रटिका*

नोटा व तोटा
-----------------
सरकारचा होणार फायदा
अनेकांना होईल तोटा
आल्या आल्या आता
दोन हजारांच्या नोटा

या नोटांनी भल्याभल्यांना
येऊ शकते अडचण
सामन्यांच्या मनात येतय
थोड्यासाठी दडपण

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'