असहकार
*वात्रटिका*
अ'सहकार'
––––––
सहकारावर बंदी येते
एवढी त्याची पत आहे
काळे पांढरे त्यात होते
अर्थमंत्र्याचे मत आहे
सहकाराला असहकाराने
खातेदारांचे हाल आहेत
खातेदारांनी काय करावे ?
असेही खरे सवाल आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
*वात्रटिका*
अ'सहकार'
––––––
सहकारावर बंदी येते
एवढी त्याची पत आहे
काळे पांढरे त्यात होते
अर्थमंत्र्याचे मत आहे
सहकाराला असहकाराने
खातेदारांचे हाल आहेत
खातेदारांनी काय करावे ?
असेही खरे सवाल आहेत
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment