भविष्यशास्त्र

*वात्रटिका*

भविष्यशास्त्र
–––––––
भविष्यशास्त्र खोटे आहे
हे 'नोटा' सांगत आहेत
उरली सुरली खोट सारी
आज वेशीला टांगत आहेत

नोटा बदल होणार आहेत
भविष्याकार बोलले नाहीत
त्यांना काहीच कळत नसते
म्हणून पत्ते खोलले नाहीत

✍ श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी