फटाकेमुक्ती

*वात्रटिका*

फटाकेमुक्ती
--------------
दिवाळीच्या खुशीला
विरजण औरंगाबाद आहे
आनंदात दुःखे नकोत
फटाके मुक्तिचा नाद आहे

कुठे आवाज पाहिजे
कुणाला पाहिजे धुर ?
मजा साजरी करताना
कसला हा चेहरा भेसुर..!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी