अंधश्रद्धा
*वात्रटिका*
अंधश्रद्धा
------------
सेलिब्रिटी आणि धोरणकर्ते
अंधश्रद्धेत आहेत बुडलेले
बुवा बापू अम्मासमोर
हात त्यांचे जोडलेले
विना 'सहकार' नाही उद्धार
हे त्यांनी ओळखले आहे
अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम
त्यानेच काळोखले आहे...!
✍ श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment