उदो उद्धो

*वात्रटिका*

उदो'उद्धो'
–––––
विरोधकांचा विरोध
जणु निसर्गनियम आहे
जे सरकारात त्यांचाही
विरोधी'बाणा' कायम आहे

उदो'उद्धो' इकडे आहे
उदो'उद्धो' तिकडे आहे
सरकार आणि विरोधाचे
सारे वाकडेतिकडे आहे

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी