निवडणूक

निवडणूक
-------------
निवडणूक आज सोपी नाही
केवळ टोपीवर टोपी नाही
जागोजागी आता मँनेजमेंट
जाती व पैशाची अँडजेस्टमेंट

'एडजेस्ट' करता आले
'मॅनेज' करता आले
त्याला त्याला आजकाल
'विजयी' ठरता आले...!

✍ श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी