शक्कल

*वात्रटिका*

शक्कल
––––
मोठया भामट्यांना भारी
शक्कल लाढवता येते
विदेशात पळून जाऊन
मोठे कर्ज बुडवता येते

भारतातले सारे कर्जदार
विदेशात पळाले असते
जर त्यांना मोठ मोठे
कर्ज मिळाले असते...!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी