मा(हा)गणार

*वात्रटिका*

मा(हा)गणार
-----------------
नोटा बदला बदलीने
सारीकडे मजाच मजा
अनेकांचे होईल बरे
अनेकांचा वाजेल बाजा

चिरीमीरीचे कामं नाहीतर
मागायला जा 'व्होट'
सगळीकडे मा(हा)गणार आता
दोन हजाराची नोट....!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी