ताईत व पंचाईत

*वात्रटिका*

ताईत व पंचाईत
––––––––
कुणी विरोधाच्या कामात
कुणी अर्थक्रांतीच्या तथ्यात
प्रत्येक निर्णय पडतो कसा
प्रधान नमोजींच्या पथ्यात

त्रास जरी होतोय तरी
नमो झाले गळयातले ताईत
भावी निवडणुकी आधीच
भल्याभल्यांची मात्र पंचाईत..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी