Posts

Showing posts from October, 2016

मी वात्रटिकाकार कसा झालो ?

*मी वा त्रटिकाकाकार कसा झालो*       मी वर्ग आठवीला असताना पहिली कविता लिहिली. कविता 'पर्यावरण' अशी होती. माझे शिक्षक डी.जी.तांदळे यांना दाखवली. ते म्हणाले ,"ही मस्त वात्रटिका ह...

Sex object

*Sex Object* Not a Hindu,Muslim,Christian Buddhist,Jue or anybody I am only a woman That you called a lady Even when I'm a kid I'm not really safe Your eyes on object Many cruel do the rape My journey is starting Developing my breast Lot's of dirty looks I get question of list When I become young You look me in bed Are you consider me Just a sexual thread I'm not only a human But also need that But the way you thought I never agreed that Whole world please listen Think on this subject I'm repeating loudly I'm not just a sex objet ✍🏻Shrikrishna Ubale      Mo.09405344642

Diwali

*Diwali* Diwali festival of light World become bright It escape the darkness Happiness sight to sight Poor or even rich Joyful to all and each Making what a joy Peaceful all of speech Alive become Mahabali Touched legs on Diwali Celebrate by forgetting Pain whatever totally No need of discrimination One is world and nation Night and day symbols Light givers moon and sun Festival of brother Festival of sister Festival of mother Festival of father Come and enjoy Diwali I'm enjoying fully ✍🏻Shrikrishna Ubale     Mo.9405344642

बळी

*वात्रटिका* बळी ------ मिळेल ते गुमान घे सारे तुला धाक देती ईडा पीडा टळुदे बळीचे राज्य येऊदे बहिण एक हाक देती त्या दिवसापासून राजा प्रजा तुझी पताळात आहे फसवणारा 'वामन' आज ठिकठि...

दिवाळी

दिवाळी –––– दिवाळीच्या गोड सणाला कुठेच कसलाही छेद नाही दिव्या पणतीच्या प्रकाशाला गरीब श्रीमंतीचा भेद नाही मांगल्याच्या स्वागताला असे सामोरे जात राहु प्रकाशाचा खर...

सखा व पाठीराखा

*वात्रटिका* कायद्याची झाली मदार खुला झाला मझार कायदाच झाला सखा कायदाच झाला पाठीराखा भेदाभेदाचा असतो पराजय ताईगिरीचा झाला विजय एवढ्यावरच नकोय जश्न अनेक आहेत ताईमाईँच...

बळीराजा

*बळीराजा* तुला पाताळात घालणारे आजुन तसेच जीवंत आहेत तुझ्या जीवावर पोसणारे आजुन तसेच जातीवंत आहेत तुझे अंश असणारे आज भिकेला लागत आहेत जागोजागी अनेक 'वामन' आजही तसेच वागत ...

जयजय मतदान

जय जय मतदान ––––––––– हरएक पक्ष झालाय दक्ष निवडणुकीच्या कामी घोडे म्हणाले बाजाराला उगीच आपली बदनामी निवडणूक असते बाबा पक्षावाल्यांची शान त्यात एकदा उतरल्यावर हरपु...

यादवी

*वात्रटिका* यादवी -------- पद, प्रतिष्ठा आणि पैसा अहंकाराची वाढवी असते निवडणुकीच्या तोंडावर अनेक ठिकाणी 'यादवी' असते कुणीही नेतृत्व असुद्या पाणी तसेच वाहत आहे इतिहासाच्या मा...

बहुगुण

*वात्रटिका* सत्ता कुणाला मिळणार नेता नेहमी हुंगुंन असतो 'रीता' प्याला नको कुणाला हा राजकीय 'बहुगुण' असतो गुळाकडे पळतील मूंगळे मास्याकडे पळतील बगळे निवडणुकीत होते काय ? अन...

बोध

*वात्रटिका* बोध ------ आज सैनिकांचे रक्त मतासाठी वापरलं जातय फायदा करुन घेता येईल तेवढं ते ढोपरलं जातय 'सर्जिकल' संस्कारानेच नवे नवे शोध आहेत पब्लीक जनु बालक पुन्हा पुन्हा बो...

राजवाडे फुलले

*वात्रटिका* आज नेत्यांचे 'राज'वाडे गर्दीने कसे फुलत आहेत सरदारकीच्या टिकीटासाठी संभाव्य कसे झुलत आहेत निवडणुकीनंतर हरवलेले पुन्हा मिरवणार आहेत आरोप प्रत्यारोप करुन ...

विरोध

*वात्रटिका* आमचा कुणाला विरोध नाही हा निव्वळ जोक आहे कुणाचा कुणाला विरोध याचा स्पष्ट रोख आहे कुणाचा विरोध करताना कुणाचेही समर्थन करु नये द्वेष निर्माण करणारे कुणाचेच ...

निवडणुकीचा बैंडबाजा

*वात्रटिका* निवडणुकीचा बँडबाजा ------------------------------ 'घडी' बसलीया शांत 'हाताचे' आपले निवांत 'बाण' काही सुटत नाही 'फूल' काही पटत नाही 'इंजिनचा' फिल्मी गाजावाजा निवडणुकीचा बँडबाजा अनेकांचे आह...

उपद्रवमुल्य

*वात्रटिका* उपयोगीता महत्वाची नाही उपद्रवमूल्य किमती आहे क्षुल्लक बाबीला ठळकता मुद्दाच किती गमती आहे फडतुस असे चित्रपट वादाने तरले जातात भोळे असणारे प्रेक्षक त्यां...

शुद्धता

*शुद्धता* ––––– पाण्याचा उगम होतो ते पाणी असतं निर्मळ जसं जसं वाहत येतं तशी त्यात होते भेसळ बाळाचा जन्म होतो शुद्धतेचा गुण पक्का जसा जसा वाढत जातो बनतो जातीधर्माचा शिक्...

धार्मिक

*वात्रटिका* धार्मिक –––– ते खुप भारी आहेत ते खरच धार्मिक आहेत नको त्या मंच्यावरुन त्यांची उत्तरे मार्मिक आहेत पुढच्याला जे ऐकायचेय तेच त्यांचे उत्तर असते त्यांचे शब्...

फोडीचा दर

*वात्रटिका* फोडाफोडीचा दर ––––––––– निवडनुका आल्यावरच फोडाफोडीवर भर असतो नगरसेवक फोडीचा दर पन्नास लाखाच्या वर असतो कोण कशासाठी फुटतो याचा पत्ता ठाऊक असतो निवडनुकीच...

प्राण्यांचे दूखणे

*बालकविता* प्राण्यांचे दुखणे ––––––––– सांगा सांगा प्राण्यानो तुमचं कधी दुखतं का ? ठेच लागली दगड लागला टेंगुळ कधी फुगतं का ? तुमचा कधी होतो का हात पाय फँक्चर ? तुमच्यात अस...

प्रसंगी राजीनामा

प्रसंगी राजीनामा ––––––––– ज्याला त्याला असते मंत्रिपद मिळण्याची आशा लोकांसमोर का बोलतात प्रसंगी रजीनाम्याची भाषा पदाशिवाय देणेघेणे नसते हे अगदी स्पष्ट असते उगी...

प्रकाशाचा पिच्छा

*चित्रकाव्य* प्रकाशाचा पिच्छा ––––––––– नाही कोणी मी महान दिवाच समजा लहान छोट्या छोट्या ज्योतीने होईल प्रकाशाचे वाहान मला प्रकाशाची आस मला प्रकाशाचा ध्यास प्रकाश मा...

जातीची आठवण

जातीची आठवण ––––––––– राजकीय दिवा पेटवताना कशाची करतात वात ? पदाचे 'गड' करताना आठवत असते जात एक बोट दुसऱ्याकडे स्वतःकडे चार बोटे दुसऱ्याच्या कुसळापेक्षा स्वतःचे मुसळ ...

सत्य आणि तथ्य

सत्य आणि तथ्य ––––––––– बलात्काऱ्याला भिती नाही हे अगदी सत्य आहे वरचेवर वाढ होतेय यात अगदी तथ्य आहे सैराटपणा वाढत चाललाय व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे असे काहीतरी असाव...

Made in china

मेड इन चायना –––––––– चायनाच्या मालाला सोशल मिडीयातुन बंदी मायबाप सरकार निवांत ही कशाची नांदी ? मेक इन इंडियाला मेड इन चायनाची सावली सरदारजींच्या पुतळयाची चायना का ब...

लोकशाहीची मज्जा

आजची वात्रटिका...! लोकशाहिची मज्जा ––––––––––– मोसमानुसार पक्षी जसे देश बदलत असतात नेतेही फायद्यासाठी पक्षीय वेश बदलत असतात लोकशाहीची खरी मज्जा निवडणुकीच्या खळ्यात ...

बाबा

कर्मयोगी गाडगे बाबा यांच्यावर केलेली कविता....!! *बाबा* –––– शिकलेले नव्हतात पण होतात डोळस शिकलेल्या लोकांची येते आज किळस घाणी सोबत आपण साफ केलेत डोके आज डोके कसे बनले पोकळ ...

मंत्री पदाची फणकार

*वात्रटिका* मंत्री पदाची फणकार ––––––––––– जबाबदार बेजबाबदार पिकवत असतात हशा त्यांचा पुन्हा मात्र होत असतो तमाशा राजकारण करताना जिभ कशी घसरते गर्दिच्या हव्यासात का...

तोंड

आजची वात्रटिका तोंड --------- गर्दी पाहुन हरपते भान ज्याने त्याने ठेवावी 'जान' मिळवताना लोकांच्या टाळ्या होऊ शकतो राजकीय बाळ्या कसं अन काय सांगु मर्दा बेतालपणाची लागलीय स्पर...

बौद्धिक दिवाळखोरी

बौद्धिक दिवाळखोरी ––––––––––– बौद्धिक दिवाळखोरीचे लिमिट आता खरच संपले आहेत सैन्याच्या रक्षणासाठी यज्ञ पुरोहित तेथे जुंपले आहेत अंधश्रद्धा निर्मितीसाठी राजस्था...

How can you bear?

*अमराठी कविता* How Can you bear ? ---------------------------------- Unity was impossible word And was difficult task I was used by many Like use and throw glass I gave to everyone Today i am poor I have the right I will get i am sure I am not considering Anyone as my enemy I want the change Atmosphere for many & me In past i was divided Today i am united I am knocking law's door I will get justice i am sure In silence i am demanding Under the law I am not faking Everyone had saw My demands for humanity Understand every & each If you can't bear my silence How can you bear my speech....!! 👉🏻Shrikrishna Ubale      Mo.9405344642

देव गेला कुणीकडे

देव गेला कुणीकडे ------------------------ मी ऐकलय लहानपणी देव असतो कणीकणी देव असतो मनीमनी देव भेटतो चराचरात देव बसतो घराघरात मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले अनेक निष्पाप मारले गेले अमेरीकेव...

एकीचा दिवा

एकीचा दिवा ––––––– दसऱ्याच्या सणाला गड,पार्क,बागेत गर्दी शिंकली जाणार तेथे राजकीय संदेशाची सर्दी राजकीय हव्यासासाठी समाज मन कालवु नये समाजाची एकी वाढावी एकीचा दिवा ...

राजकारणातील पॉवर

*आजची वात्रटिका....!!* राजकारणाची पॉवर ––––––––––– धर्म आणि राजकारणाचा सेतु आज सांधला जा तोय राजकारणासोबत धर्म दावणीला बांधला जातोय धार्मिक स्थळांमाधुनही राजकारणाचा व...

खंत

खंत ––– तो इतका महान कसा ? दरवर्षी जळावा लागतोय त्याच्या जाळण्यासाठीही दहावा पळावा लगतोय याचा अर्थ स्पष्ट होतो तो प्रत्येकात जीवंत आहे तो कधीच जाणार नाही हिच मोठी खंत आ...

अंधाराचे राज्य

Image
*चित्रकाव्य* अंधाराचे राज्य –––––––– अंधार मोठा असतो अंधार खोटा असतो अज्ञानाच्या काजळ्या आता आपण पार करु अंधाराचे राज्य चला रे आता आपण चुर करु ||1|| सूर्य मावळला जातो चंद्...

राजकीय आजार

*वात्रटिका* राजकीय आजार ––––––––– सर्जिकल स्ट्राईकमुळे ठिक ठिकाणी धुर आहेत सैनिकांवर शंका घेणारे अनेक 'शंकासुर' आहेत राजकीय नफा तोटा यासाठीच हा बाजार आहे कशातही राजक...

रट्टा आणि बट्टा

*वात्रटिका* रट्टा आणि बट्टा –––––––– पोटासाठी मागणारांच्या पाठीवर रट्टा आहे पुरोगामी महाराष्ट्राला हल्ल्याने बट्टा आहे दहा पंधरा वर्षाचं तप आता तरी फळले पाहिजे स्व...

आरक्षण

आजची वात्रटिका.....!! आरक्षण ––––– आरक्षण जाहिर झाल्याने काहींची जागा टिकली आहे काहींचा चान्स गेल्याने त्यांची कळी सुकली आहे आरक्षण कळताच आनेकांची मनातल्या मनात झेप असत...

पाऊस

आजची वात्रटिका....!! पाऊस -------- पाऊस नसताना म्हणायचे दुष्काळ छळू लागला बघा धरणं एका तडाख्यात डोलारा त्यांचा गळु लागला माणसाचे कारनामे सारे निसर्ग कधी जहरी नसतो असमतोल झाल्या...

बळ व कळ

आजची वात्रटिका.....!! कळ आणि बळ –––––––– भेट म्हणजे फक्त खाजगी भेट असते कुणाला जो घ्यायचाय तो संकेत थेट असते त्यांचे काही चुकत नाही त्यांच्या पोटात कळ येऊ शकते जर कुणाच्या भ...

भारतीय

आजची वात्रटिका भारतीय ––––– आपल्यात धार्मिकते सोबत जातीय 'फिवर' असतो देशाचा प्रश्न आल्यास आम्ही भारतीय 'प्यूवर' असतो जरी आज सर्वांना आपल्या जातीधर्माचा गर्व आहे तरी प...

माफी

आजची वात्रटिका....!! माफी ––– कारण कशाचेही असुद्या माफी कधी सरळ नसते एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाची गरळ असते लोकभावनेवर स्वार होण्यावर ज्याचा त्याचा डोळा असतो त्यांना वा...

तु आणि मी

*चित्रकाव्य* तु आणि मी --------------- तु तहान आहेस मी पाणी होते तु कान आहेस मी गाणी होते तु मानव आहेस मी मानवियता होते तु आत्मा आहेस मी आत्मीयता होते तु कृष्ण आहेस मी यशोदा माय होते तु व...

पाऊस

आजची वात्रटिका....!! पाऊस -------- पाऊस नसताना म्हणायचे दुष्काळ छळू लागला बघा धरणं एका तडाख्यात डोलारा त्यांचा गळु लागला माणसाचे कारनामे सारे निसर्ग कधी जहरी नसतो असमतोल झाल्या...

पाकडयांनो

आजची वात्रटिका....!! पाकडयांनो सुधरा ----------------------- पाकडयांनो सुधरा आता मानवतेसाठी लढाई आहे दसरा आजुन यायचाय सिमोल्लंघनाची चढाई आहे सापडयांनो बदला आता ही फक्त एक झलक आहे वाजवायचे ...

बापू

कवी,वात्रटिकाकार श्रीकृष्ण उबाळे यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त केलेली खास कविता......!! *बापू* --------- कशाला देशाच्या फंदात पडलास? कशाला देशासाठी लढलास? कशाला सत्य अहिंसेचा म...