राजकीय आजार

*वात्रटिका*

राजकीय आजार
–––––––––
सर्जिकल स्ट्राईकमुळे
ठिक ठिकाणी धुर आहेत
सैनिकांवर शंका घेणारे
अनेक 'शंकासुर' आहेत

राजकीय नफा तोटा
यासाठीच हा बाजार आहे
कशातही राजकारण
हा राजकीय आजार आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी