बळ व कळ

आजची वात्रटिका.....!!

कळ आणि बळ
––––––––
भेट म्हणजे फक्त
खाजगी भेट असते
कुणाला जो घ्यायचाय
तो संकेत थेट असते

त्यांचे काही चुकत नाही
त्यांच्या पोटात कळ येऊ शकते
जर कुणाच्या भेटीने
मोर्चाच्या पंखात बळ येऊ शकते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
   मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी