तोंड

आजची वात्रटिका

तोंड
---------
गर्दी पाहुन हरपते भान
ज्याने त्याने ठेवावी 'जान'
मिळवताना लोकांच्या टाळ्या
होऊ शकतो राजकीय बाळ्या

कसं अन काय सांगु मर्दा
बेतालपणाची लागलीय स्पर्धा
जोशात सुटत असतं तोंड
पुन्हा लपवाव लागतं तोंड

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी