खंत

खंत
–––
तो इतका महान कसा ?
दरवर्षी जळावा लागतोय
त्याच्या जाळण्यासाठीही
दहावा पळावा लगतोय

याचा अर्थ स्पष्ट होतो
तो प्रत्येकात जीवंत आहे
तो कधीच जाणार नाही
हिच मोठी खंत आहे...!!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'