आरक्षण

आजची वात्रटिका.....!!

आरक्षण
–––––
आरक्षण जाहिर झाल्याने
काहींची जागा टिकली आहे
काहींचा चान्स गेल्याने
त्यांची कळी सुकली आहे

आरक्षण कळताच आनेकांची
मनातल्या मनात झेप असते
तिकीट मिळवण्याची धडपड
याच्या पुढची स्टेप असते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी