राजवाडे फुलले

*वात्रटिका*

आज नेत्यांचे 'राज'वाडे
गर्दीने कसे फुलत आहेत
सरदारकीच्या टिकीटासाठी
संभाव्य कसे झुलत आहेत

निवडणुकीनंतर हरवलेले
पुन्हा मिरवणार आहेत
आरोप प्रत्यारोप करुन
एकमेकांची जीरवणार आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'