माफी
आजची वात्रटिका....!!
माफी
–––
कारण कशाचेही असुद्या
माफी कधी सरळ नसते
एकमेकांवर आरोप
प्रत्यारोपाची गरळ असते
लोकभावनेवर स्वार होण्यावर
ज्याचा त्याचा डोळा असतो
त्यांना वाटत असावे
समाज निव्वळ भोळा असतो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
आजची वात्रटिका....!!
माफी
–––
कारण कशाचेही असुद्या
माफी कधी सरळ नसते
एकमेकांवर आरोप
प्रत्यारोपाची गरळ असते
लोकभावनेवर स्वार होण्यावर
ज्याचा त्याचा डोळा असतो
त्यांना वाटत असावे
समाज निव्वळ भोळा असतो
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment