रट्टा आणि बट्टा

*वात्रटिका*
रट्टा आणि बट्टा
––––––––
पोटासाठी मागणारांच्या
पाठीवर रट्टा आहे
पुरोगामी महाराष्ट्राला
हल्ल्याने बट्टा आहे

दहा पंधरा वर्षाचं तप
आता तरी फळले पाहिजे
स्वतःची तरतूद करणाऱ्याना
यांचेही दुःख कळले पाहिजे

👉श्रीकृष्ण उबाळे

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी