विरोध

*वात्रटिका*

आमचा कुणाला विरोध नाही
हा निव्वळ जोक आहे
कुणाचा कुणाला विरोध
याचा स्पष्ट रोख आहे

कुणाचा विरोध करताना
कुणाचेही समर्थन करु नये
द्वेष निर्माण करणारे
कुणाचेच वर्तन ठरु नये

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी