बळी
*वात्रटिका*
बळी
------
मिळेल ते गुमान घे
सारे तुला धाक देती
ईडा पीडा टळुदे
बळीचे राज्य येऊदे
बहिण एक हाक देती
त्या दिवसापासून राजा
प्रजा तुझी पताळात आहे
फसवणारा 'वामन' आज
ठिकठिकाणी सुकाळात आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
*वात्रटिका*
बळी
------
मिळेल ते गुमान घे
सारे तुला धाक देती
ईडा पीडा टळुदे
बळीचे राज्य येऊदे
बहिण एक हाक देती
त्या दिवसापासून राजा
प्रजा तुझी पताळात आहे
फसवणारा 'वामन' आज
ठिकठिकाणी सुकाळात आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment