धार्मिक
*वात्रटिका*
धार्मिक
––––
ते खुप भारी आहेत
ते खरच धार्मिक आहेत
नको त्या मंच्यावरुन
त्यांची उत्तरे मार्मिक आहेत
पुढच्याला जे ऐकायचेय
तेच त्यांचे उत्तर असते
त्यांचे शब्द किती गोड
प्रत्येकाला अत्तर भासते
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
*वात्रटिका*
धार्मिक
––––
ते खुप भारी आहेत
ते खरच धार्मिक आहेत
नको त्या मंच्यावरुन
त्यांची उत्तरे मार्मिक आहेत
पुढच्याला जे ऐकायचेय
तेच त्यांचे उत्तर असते
त्यांचे शब्द किती गोड
प्रत्येकाला अत्तर भासते
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment