राजकारणातील पॉवर

*आजची वात्रटिका....!!*

राजकारणाची पॉवर
–––––––––––
धर्म आणि राजकारणाचा
सेतु आज सांधला जातोय
राजकारणासोबत धर्म
दावणीला बांधला जातोय

धार्मिक स्थळांमाधुनही
राजकारणाचा वावर आहे
धर्म असते अफुची गोळी
त्यातुनच अनेकांना पॉवर आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'