यादवी

*वात्रटिका*

यादवी
--------
पद, प्रतिष्ठा आणि पैसा
अहंकाराची वाढवी असते
निवडणुकीच्या तोंडावर
अनेक ठिकाणी 'यादवी' असते

कुणीही नेतृत्व असुद्या
पाणी तसेच वाहत आहे
इतिहासाच्या मार्गावरुन
वर्तमान तसाच जात आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी