बोध

*वात्रटिका*

बोध
------
आज सैनिकांचे रक्त
मतासाठी वापरलं जातय
फायदा करुन घेता येईल
तेवढं ते ढोपरलं जातय

'सर्जिकल' संस्कारानेच
नवे नवे शोध आहेत
पब्लीक जनु बालक
पुन्हा पुन्हा बोध आहेत

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी