Made in china

मेड इन चायना
––––––––
चायनाच्या मालाला
सोशल मिडीयातुन बंदी
मायबाप सरकार निवांत
ही कशाची नांदी ?

मेक इन इंडियाला
मेड इन चायनाची सावली
सरदारजींच्या पुतळयाची
चायना का बरं माऊली ?

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'