पाकडयांनो

आजची वात्रटिका....!!

पाकडयांनो सुधरा
-----------------------
पाकडयांनो सुधरा आता
मानवतेसाठी लढाई आहे
दसरा आजुन यायचाय
सिमोल्लंघनाची चढाई आहे

सापडयांनो बदला आता
ही फक्त एक झलक आहे
वाजवायचे काम राहिलेय
दिवाळी आजुन शिल्लक आहे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'