प्रसंगी राजीनामा
प्रसंगी राजीनामा
–––––––––
ज्याला त्याला असते
मंत्रिपद मिळण्याची आशा
लोकांसमोर का बोलतात
प्रसंगी रजीनाम्याची भाषा
पदाशिवाय देणेघेणे नसते
हे अगदी स्पष्ट असते
उगीच असे बोलण्याचे
का बरं कष्ट असते ?
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment