निवडणुकीचा बैंडबाजा
*वात्रटिका*
निवडणुकीचा बँडबाजा
------------------------------
'घडी' बसलीया शांत
'हाताचे' आपले निवांत
'बाण' काही सुटत नाही
'फूल' काही पटत नाही
'इंजिनचा' फिल्मी गाजावाजा
निवडणुकीचा बँडबाजा
अनेकांचे आहेत तयार तंबू
अनेक म्हणजे लिंबु टिंबु
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment