भारतीय
आजची वात्रटिका
भारतीय
–––––
आपल्यात धार्मिकते सोबत
जातीय 'फिवर' असतो
देशाचा प्रश्न आल्यास आम्ही भारतीय 'प्यूवर' असतो
जरी आज सर्वांना आपल्या
जातीधर्माचा गर्व आहे
तरी प्रथम आम्ही भारतीय
देश आपल्यासाठी सर्व आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment