दिवाळी
दिवाळी
––––
दिवाळीच्या गोड सणाला
कुठेच कसलाही छेद नाही
दिव्या पणतीच्या प्रकाशाला
गरीब श्रीमंतीचा भेद नाही
मांगल्याच्या स्वागताला
असे सामोरे जात राहु
प्रकाशाचा खरा आनंद
चला रे देत आणि घेत राहु
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
दिवाळी
––––
दिवाळीच्या गोड सणाला
कुठेच कसलाही छेद नाही
दिव्या पणतीच्या प्रकाशाला
गरीब श्रीमंतीचा भेद नाही
मांगल्याच्या स्वागताला
असे सामोरे जात राहु
प्रकाशाचा खरा आनंद
चला रे देत आणि घेत राहु
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment