जातीची आठवण

जातीची आठवण
–––––––––
राजकीय दिवा पेटवताना
कशाची करतात वात ?
पदाचे 'गड' करताना
आठवत असते जात

एक बोट दुसऱ्याकडे
स्वतःकडे चार बोटे
दुसऱ्याच्या कुसळापेक्षा
स्वतःचे मुसळ फार मोठे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी