बौद्धिक दिवाळखोरी
बौद्धिक दिवाळखोरी
–––––––––––
बौद्धिक दिवाळखोरीचे लिमिट
आता खरच संपले आहेत
सैन्याच्या रक्षणासाठी यज्ञ
पुरोहित तेथे जुंपले आहेत
अंधश्रद्धा निर्मितीसाठी
राजस्थानी यज्ञमाला आहे
सैन्य हटवा यज्ञ पेटवा
सरळ सोपा सल्ला आहे
✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment