सखा व पाठीराखा

*वात्रटिका*

कायद्याची झाली मदार
खुला झाला मझार
कायदाच झाला सखा
कायदाच झाला पाठीराखा

भेदाभेदाचा असतो पराजय
ताईगिरीचा झाला विजय
एवढ्यावरच नकोय जश्न
अनेक आहेत ताईमाईँचे प्रश्न

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी