मंत्री पदाची फणकार

*वात्रटिका*

मंत्री पदाची फणकार
–––––––––––
जबाबदार बेजबाबदार
पिकवत असतात हशा
त्यांचा पुन्हा मात्र
होत असतो तमाशा

राजकारण करताना
जिभ कशी घसरते
गर्दिच्या हव्यासात
काय बोलावे हेच
पुन्हा पुन्हा विसरते

'सावरा' एक तो क्यों
दूसरा होत नाही 'जानकार'
बऱ्याच डोक्यात असते
मंत्री पदाची 'फणकार'

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
    मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'