सत्य आणि तथ्य

सत्य आणि तथ्य
–––––––––
बलात्काऱ्याला भिती नाही
हे अगदी सत्य आहे
वरचेवर वाढ होतेय
यात अगदी तथ्य आहे

सैराटपणा वाढत चाललाय
व्यवस्थेला लाज वाटली पाहिजे
असे काहीतरी असावे
विचार आला तरी मनात
भिती दाटली पाहिजे

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी