पाऊस

आजची वात्रटिका....!!

पाऊस
--------
पाऊस नसताना म्हणायचे
दुष्काळ छळू लागला
बघा धरणं एका तडाख्यात
डोलारा त्यांचा गळु लागला

माणसाचे कारनामे सारे
निसर्ग कधी जहरी नसतो
असमतोल झाल्यामुळेच
निसर्ग नेहमी लहरी भासतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     9405344642

Comments

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'