फोडीचा दर

*वात्रटिका*

फोडाफोडीचा दर
–––––––––
निवडनुका आल्यावरच
फोडाफोडीवर भर असतो
नगरसेवक फोडीचा दर
पन्नास लाखाच्या वर असतो

कोण कशासाठी फुटतो
याचा पत्ता ठाऊक असतो
निवडनुकीच्या बाजारात
जो तो खुपच भाऊक असतो

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी