जयजय मतदान
जय जय मतदान
–––––––––
हरएक पक्ष झालाय दक्ष
निवडणुकीच्या कामी
घोडे म्हणाले बाजाराला
उगीच आपली बदनामी
निवडणूक असते बाबा
पक्षावाल्यांची शान
त्यात एकदा उतरल्यावर
हरपुन जातं भान
एक मुखानं बोला आता
जय जय मतदान....!!
✍श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642
Comments
Post a Comment