बहुगुण

*वात्रटिका*

सत्ता कुणाला मिळणार
नेता नेहमी हुंगुंन असतो
'रीता' प्याला नको कुणाला
हा राजकीय 'बहुगुण' असतो

गुळाकडे पळतील मूंगळे
मास्याकडे पळतील बगळे
निवडणुकीत होते काय ?
अनेक बिचा-यांवर अन्याय ..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
     मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी