एकीचा दिवा

एकीचा दिवा
–––––––
दसऱ्याच्या सणाला
गड,पार्क,बागेत गर्दी
शिंकली जाणार तेथे
राजकीय संदेशाची सर्दी

राजकीय हव्यासासाठी
समाज मन कालवु नये
समाजाची एकी वाढावी
एकीचा दिवा मालवु नये

👉श्रीकृष्ण उबाळे
    मो.9405344642I0त

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी