उपद्रवमुल्य

*वात्रटिका*

उपयोगीता महत्वाची नाही
उपद्रवमूल्य किमती आहे
क्षुल्लक बाबीला ठळकता
मुद्दाच किती गमती आहे

फडतुस असे चित्रपट
वादाने तरले जातात
भोळे असणारे प्रेक्षक
त्यांचे खिसे चोरले जातात

✍  श्रीकृष्ण उबाळे
      मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी