मराठीची गत

वात्रटिका

मराठीची गत
------------------
मॉडर्न जमान्याची
हायफाय अशीच अशा
इंग्रजी येतेय जवळ
दूर जातेय मराठीभाषा

बायको वरचढ झाली
मग आईची काय पत?
तशीच झाली माझ्या
माय मराठीची गत..!

✍🏻श्रीकृष्ण उबाळे,बीड
     मो.9405344642
visit:- aajchitika.blogspot.in

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

व्यवसायाच्या आड येणारी नोकरी सोडणारा पठ्ठ्या – अमोल राऊत

ह.भ.प. योगेश महाराज घोलप: नामस्मरणातून यशाच्या शिखरापर्यंत

माझी बीजमाय 'संजीवनी'