Posts

Showing posts from 2017

जन्मसिद्ध हक्क

वात्रटिका जन्मसिद्ध हक्क ---------------------- कोणत्याही पक्षातील नेत्याचा बोलघेवडेपणा लख्ख असतो बेतालपणे बोलण्याचा जणू जन्मसिद्ध हक्क असतो नेत्यांची जीभ घसराघसरी हळूहळू वाढत आह...

विनोदी शिक्षण

वात्रटिका विनोदी शिक्षण -------------------- रोज नव्या आदेशाच्या शिक्षण सापडले तावडीत नंतरचे स्पष्टीकरण देत बसले साहेब सावडीत शिक्षण एक विनोद झाला त्याला थोडं सावरता का? भाकर नका वाढ...

आदर्शवाद

वात्रटिका आदर्शवाद --------------- चारा खाणारे लालूजी खरच आदर्शवादी आहेत गावागावात शहराशहरात अनेक अशा ब्यादी आहेत चारा खाऊन त्यांचं किमान पोट तरी भरलं होतं गावोगावच्या आलूजींन...

विस्तारसूत्र

वात्रटिका विस्तारसूत्र --------------- छोटा मोठा जो कोणी भाजपाचा मित्र आहे त्याच्या मनामध्ये सध्या विस्ताराचे सूत्र आहे हुकले चुकले जे जे सारे टक टपून आहेत मंत्रीपदाचे मनसुबे क...

मराठीची घरघर

वात्रटिका मराठीची घरघर --------------------- मराठीच्या महाराष्ट्रात मराठी चित्रपटाला वाव नाही मराठीच्या महाराष्ट्रात मराठी शाळांना ठाव नाही मराठी जो माणूस आहे त्याला तरी कुठे भाव आ...

बंडखोरीची लागण

वात्रटिका बंडखोरीची लागण ------------------------- बंडखोरीच्या खुरकुताची अंडरवर्ल्डला साथ आली छोट्या शकीलनेही आता दाऊद इब्राहिमला लाथ दिली बंडखोरीच्या खुरकुताने सारे प्रस्थापित बेज...

जिंदा टायगर

वात्रटिका जिंदा टायगर ------------------- एक मोठे जंगल असते त्यात असतो टायगर टायगर इतका मोठा की जंगल त्याच्या बापाचे घर कितीही गुन्हे केलेतरी टायगर त्यातून तरत असतो काळवीट असतो बिचार...

कंपनी स्कुल

वात्रटिका कंपनी स्कुल ----------------- सरकारला अनुदान परवडेना म्हणून कंपन्यांच्या शाळा सरकारी शाळा बंद करा आणि शिक्षणाशी खेळा शिक्षण हक्काचे तीनतेरा गरिबांचा खिसा चुरा सत्ता स...

अब्दुल्ला दिवाना

वात्रटिका अब्दुल्ला दिवाना ----------------------- दुसऱ्यांच्या लग्नावरून चर्चेत दिसतोय जमाना हेच ते 'बेगानेकीं शादी में' अब्दुल्ला उगाच दिवाना मोठ्या लोकांना खरंतर देशाचीही ऍलर्जी अ...

खड्डयात

वात्रटिका खड्डयात ------------ रस्त्याचे कंत्राट आता विदेशी कंपनीच्या अड्डयात मेक इन इंडीया कसा निव्वळ गेला खड्डयात मेक इन इंडियाचे वारे विदेशी लोकांच्या हातात याला नेमके का...

अ'नाथ'

वात्रटिका अ'नाथ' ----------- त्यांच्या पुनर्वसनाची अजूनही वाट अती बिकट त्यांना रिटायर्ड करायला जो तो जमलाय निकट त्यांच्या राजकीय दिव्याला कुठे कोणाची वात आहे नाथ असूनही आज त्य...

हित 'गुज'राती

वात्रटिका हित'गुज'राती ------------------ कोणीही चिल्लर नसतो हा हिताचा धडा आहे अश्वमेघला अडवायला तगडा एक खडा आहे कोणाच्या वाट्याला सत्ता कोणाच्या वाट्याला चैतन्य निवडणुका म्हणजे ह...

भक्तीची लोकशाही

वात्रटिका भक्तीची लोकशाही -------------------------- यांच्याकडे दुसरा पेन नाही त्यांच्याकडे दुसरी शाई नाही कोणत्याच पक्षामध्ये सध्या भारतात लोकशाही नाही कोणाची घराणेशाही आहे कोणाची सं...

प्र'दर्शन'

वात्रटिका प्र'दर्शन' ---------- तो मंदिरात जात होता म्हणून हा मंदिरात जात होता एकमेकांच्या प्र'दर्शनाचे' विरोधी गीत गात होता दोघांसाठीही मंदिरातील देव राजकारणाची जागा आहे सत्...

हिवाळी अधिवेशन

वात्रटिका हिवाळी अधिवेशन ------------------------- हिवाळ्याच्या थंडीमध्ये हवा सगळी टाईट असते गोंधळी वातावरणाने संसदीय स्थिती वाईट असते विरोधकांची जी भाषा ती म्हणजे हल्ल्याची आहे सत्त...

पक्षांतराचा विचार

वात्रटिका पक्षांतराचा विचार ------------------------- स्वपक्षातील निष्ठावान साऱ्या पक्षांना बाड आहेत दुसरीकडून आलेल्यांचे कितीतरी लाड आहेत नेहमी पक्ष बदलणाऱ्यांना पदप्रसाद मिळत असत...

घसराघसरी

वात्रटिका घसराघसरी ---------------- आपली टीका करताना भलती पसरापसरी असते अनेकांच्या जिभेचा तोल जातो त्याने घसराघसरी असते बेतालपणा केला नाही असा कोण सुना आहे ? सारे पक्ष एका माळेचे म...

बेभरवशाचा निसर्ग

वात्रटिका बेभरवशाचा निसर्ग ------------------------- पावसाळ्यात पाऊस नाही हिवाळ्यात थंडी नाही भरवश्याच्या कोंबडीला पाहिजे तेंव्हा अंडी नाही बिनभरवश्याचा निसर्ग आजकाल वादळी आहे म्हणु...

भांडवल आणि धंदा

वात्रटिका भांडवल आणि धंदा --------------------------- कधी जातीचे भांडवल तर कधी धंद्याचे असते हेच ते राजकीय गुपीत यशस्वी बंद्याचे असते भांडवल करता आले धंदा करता येऊ शकतो जो पक्का व्यावसायिक ...

पक्षाचा अध्यक्ष

वात्रटिका पक्षाचा अध्यक्ष --------------------- एक न जन्मलेले मूल भलता गोंधळ करू लागले घराण्यात जन्म घेण्यासाठी आपला आग्रह धरू लागले घराण्यात जन्मून म्हणे मला देशाचं पाहायचंय जन्मसि...

भितीने फाटते

वात्रटिका भीतीने फाटते -------------------- कोणी मंदिरात गेले त्यांचे काळीज फाटतेय दुसऱ्याने मंदिरात गेले त्यांना भीती वाटतेय हे काही मनचे नाही ही गुज'राती' बात आहे बरेच फाटलेले दिसत...

अम्माजी

वात्रटिका अम्माजी ------------ राधेमॉच्या करामती अजून कुठे थांबल्या नव्या नव्या भानगडी तशाच पुढे लांबल्या भक्त कमी पडत नाहीत म्हणून यांना चेव असतो तथाकथित भूछत्रांना त्याने...

वादळ

वात्रटिका वादळ --------- वातावरण बदलणारं वादळ म्हणजे ओखी आहे अचानक धडकल्याने सारीच डोकेदुखी आहे राजकारणात अशी वादळं वेळोवेळी येत असतात जिथं वादळं येतात तिथलं काहीतरी नेत अ...

दावे

वात्रटिका दावे ------ यांचेही दावे आहेत त्यांचेही दावे आहेत साऱ्या दावेकऱ्यांना आपले राज्य हवे आहेत निवडणुका म्हणजे दाव्यांचा सुळसुळाट असतो निवडणुकीनंतर मात्र सारा खळ...

निर्णयातील अस्थिरता

वात्रटिका निर्णयातील अस्थिरता ------------------------------ नवा दिवस नवा निर्णय याने सारी बेजारी आहे रोज नवे प्रयोग करायला इथे कोण आजारी आहे ? फायद्याच्या कामासाठी निर्णयाचा मामा होत आहे ज्य...

ग्राहक

ग्राहक अनधिकृत फेरीवाल्यांचे ग्राहकच खरे पाठीराखे त्यांच्यावर कार्यवाही कोण मारील त्यांना ठोके अशा ग्राहकांवरही  कार्यवाही व्हायला हवी त्यांनाही काहीतरी अद्दल ...

शाळा बंदी

शाळा बंदीची पाळी महाराष्ट्रात मराठी मरते यासारखे दुर्दैव नाही कुणालाच तिच्याविषयी थोडेही सुदैव नाही शाळांची जी गत झाली ती प्रत्येक कोटावर आहे इंग्रजी मराठी माणसाच...

शाळा बंदी

शाळा बंदीची पाळी महाराष्ट्रात मराठी मरते यासारखे दुर्दैव नाही कुणालाच तिच्याविषयी थोडेही सुदैव नाही शाळांची जी गत झाली ती प्रत्येक कोटावर आहे इंग्रजी मराठी माणसाच...

पुरावा

वात्रटिका पुरावा --------- हागणदारी मुक्तीसाठी भरारी पथक तैनात कितीही समजावले तरी लोकांच्या खोडी जाईनात एक असाच टमरेलवाला पथक येऊनही बसलेला पकडल्यावर म्हणतो पुरावा घ्या ...

गुन्हेगाराची जात

वात्रटिका गुन्हेगाराची जात ---------------------- दुःखद घटनेच्या निकालावर जात लावून चर्चा आहे इथे प्रत्येकजण वकील सोशल मिरवलेला मोर्चा आहे गुन्हेगाराला जात नसते हे फक्त म्हणायचे असत...

जीएसटी

वात्रटिका जी.एस.टी. ---------------- कोणतीही खरेदी झाली ग्राहक आपला कष्टी कशाचाही रेट वाढून लागली म्हणे जी.एस.टी. साऱ्याच बाबी फुगल्या जीएसटीला आली पावर हे म्हणजे असं झालं भीक नको पण क...

लाभार्थी

वात्रटिका लाभार्थी ------------ मुलीला मुलगा विचारतो करून एकदा फोन तुला म्हणे आहे का बॉयफ्रेंड असा कोण? मुलगी रागवता म्हणतो असं राग का करती ? याचा अर्थ काय तर म्हणे मीच का लाभार्थी....

जातीचे मळे

वात्रटिका जातीचे मळे ----------------- जातीयतेवर बोलणाऱ्यांचा जातीच्या नावाने गळा सारीकडे विषारी फुत्कार फुलवलेला विखारी मळा कोणी कितीही म्हणूद्या पण जात साऱ्यांना प्रिय जातीच...

गाढवाचा माणूस

वात्रटिका गाढ'वाचा' माणूस ----------------------- गाढवाचा माणूस होतो हा मुद्दा पटलेला दिसतोेय कोणीतरी असा माणूस त्यांना खेटलेला दिसतोय उद्या कोणी गाढव सोडला हसे करून घेऊ नका खऱ्या भावना ...

राजकीय लुडो

वात्रटिका राजकीय लुडो -------------------- खेळणारे खेळत असतात कुणी पैसे लावत असतात खेळणाऱ्यापेक्षा बघणारेच अंगावर धावत असतात कुणी सोंगट्या असतात कुणाचे डाव लागतात राजकीय लुडोमध्य...

राजकीय लुडो

वात्रटिका राजकीय लुडो -------------------- खेळणारे खेळत असतात कुणी पैसे लावत असतात खेळणाऱ्यापेक्षा बघणारेच अंगावर धावत असतात कुणी सोंगट्या असतात कुणाचे डाव लागतात राजकीय लुडोमध्य...

तांत्रिक 'घोळ'का?

वात्रटिका तांत्रिक 'घोळ'का? ------------------------- कोणत्याही सरकारी निर्णयाला ऑनलाईनचा विळखा आहे बदल्या असो की कर्जमाफी सारा तांत्रिक 'घोळ'का आहे? कोणत्याही बाबींचा अतिरेक शेवटी मातीसम...

गोड ऊस कडू

वात्रटिका गोड ऊस कडू -------------------- ऊस गोड असतो साखरही गोड असते शेतकऱ्यांना देताना अंतःकरण जड असते ऊसाचा मामला असा भलताच कडू आहे भले साम्राटांचे होते उत्पादकांना रडू आहे ©श्रीक...

समर्थक

वात्रटिका समर्थक लढू लागले समर्थक कुढू लागले ज्यांना फायदा होईना ते आता रडू लागले समर्थकांचे लढणे समर्थकांचे रडणे लोढणे वाटू लागले जे जे लढत होते त्यांचे पंख छाटू ला...

टोपणनाव

वात्रटिका 'टोपण'नाव ---------------- हे त्याला चिडवायचे म्हणायचे सारे 'पप्पू' ते ही मग सरसावले याला म्हणतात 'गप्पू' पप्पू आणि गप्पूचे जोरात भांडण सुरू इकडचे आणि तिकडचे बोलू लागले चुरु...

हल्लेखोर

वात्रटिका हल्लेखोर -------------- गोळीबारावर टीका करताना भूतकाळ विसरला जातो जेवढा शक्य होईल तेवढा आपला घसा पसरला जातो शेतकऱ्याची कळवळ खरंच कोणालाही दिसत नाही कोणाचीही नियत पहा ...

रॅकेट

वात्रटिका रॅकेट -------- निवडणूक कठीण दिसते वारे तसे उडू लागतात त्यावेळीच बॉम्बवर बॉम्ब सेक्स रॅकेट घडू लागतात राजकारणात बदनामीचा हा सोपा फंडा आहे जो पावरफुल असतो त्याचा त...

रॅकेट

वात्रटिका रॅकेट -------- निवडणूक कठीण दिसते वारे तसे उडू लागतात त्यावेळीच बॉम्बवर बॉम्ब सेक्स रॅकेट घडू लागतात राजकारणात बदनामीचा हा सोपा फंडा आहे जो पावरफुल असतो त्याचा त...

सेन्सॉरशिप

वात्रटिका सेन्सॉर'शिप" ------------------ चित्रपट आला की वाद घडवले जातात भावना दुखावल्यावरून काही वेळा अडवले जातात वादामुळे अगदी फुकटात जाहिरात होत असते प्रेक्षकांची सोचक बुद्धी इ...

सत्तेशी प्रीत

वात्रटिका सत्तेशी प्रीत ---------------- जे काही यायचं म्हणतात निवडणुकीपूरत येत असतं कष्टकऱ्यांसाठी कधी नाही त्यांच्या नावाने येत असतं कोणत्याही सरकारांची अशी राजकीय रीत असते क...

उबदार थंडी

वात्रटिका उबदार थंडी ----------------- हिवाळ्यात थंडी ची भलतीच लाट आहे त्यामुळेच तर उबेचा एवढा मोठा थाट आहे थंडी चाखून उबेला मनसोक्त जगता यावे थंड पण उबदारपणाने प्रत्येकाला वागता य...

बोलघेवडे

वात्रटिका बोलघेवडे -------------- हा त्याची खेचतोय तो याची खेचतोय कमळाचा उरामध्ये 'बाण' मात्र टोचतोय एकमेकांच्या विरोधात मुद्दे फक्त चिवडता बोलघेवडेपणाने राज्य ते हा मार्ग निव...

हनुमान उडी

वात्रटिका हनुमान उडी ------------------ नेहमी चर्चेत राहण्याची त्यांना फारच गोडी असते ताकद नसतानाही त्यांची शाब्दिक हनुमान उडी असते कितीही स्पष्ट केलं तरी सहकाऱ्यांना जोश असतो म्...

खड्डेशाही

वात्रटिका खड्डे'शाही' -------------- रस्त्यात खड्डे खड्ड्यात रस्ते रस्त्यात सारी मातीच माती विकासाचे चित्र जाहिरात हे तर भयानक अती सेल्फीवाल्यांची धूम भारी वागणारे सारे बकरे आह...

बाई आणि बाटली

वात्रटिका बाई आणि बाटली ------------------------- सत्ता आणि संपत्ती ज्याला भेटली आहे त्याच्या डोक्यात नेहमी बाई आणि बाटली आहे उचलली की लावली वर हे कोणासाठी बरं नसतं असं वंगाळ बोलणाऱ्यांचं ...

फेरा फेरी

फेरा'फेरी अनाधिकृतला हटवण्याची कुठे कुणात हिंमत आहे? फेरीवाल्यांची मुजोरी ही त्याचीच गंमत आहे अनाधिकृतिने मायानगरीत प्रत्येकाचे दुकान मस्त  साऱ्याच दुकानदारांचा ...

भावनिक गुलामी

वात्रटिका भावनिक गुलामी ---------------------- नामकरणावरून दोन समाजात भडका आरक्षणाच्या काढिला नामकरणाचा तडका आपल्या देशात समस्याला भावनेची सलामी असते भावनिक होऊन विचार ही वैचारिक ग...

डेटा वॉर

वात्रटिका डेटा'वॉर' -------------               मोबाईल कंपन्यांचे अमिषांचे बार आहेत चढाओढ लागलीय जणू म्हणून डेटावॉर आहेत सवय एकदा लावून जाहिरातिचा मार आहे ग्राहक बकरा असतो त्याचा खिस...

डेटा वॉर

वात्रटिका डेटा'वॉर' -------------               मोबाईल कंपन्यांचे अमिषांचे बार आहेत चढाओढ लागलीय जणू म्हणून डेटावॉर आहेत सवय एकदा लावून जाहिरातिचा मार आहे ग्राहक बकरा असतो त्याचा खिस...

बिगुलातील हवा

वात्रटिका बिगुलातील हवा ---------------------- जेंव्हा मंदिराचा प्रश्न मोठ्याने गाजत असतो कुठेतरी निवडणुकीचा बिगुल वाजत असतो निवडणुका संपल्यावर बिगुलातील हवा गायब जो जो मोठ्याने ओर...

खिचडी

वात्रटिका खिचडी ----------- अंगणवाडी बालवाडी शाळेतही गोडी आहे घराघरात चाखली जाते आवडती खिचडी आहे राष्ट्रीय खाद्य बनवण्याची सर्वांनाच घाई झाली कोणत्याही क्षेत्रात पहा खीचड...

युती धर्म

वात्रटिका युती धर्म ------------ सत्ताधारी विरोधी बनले विरोधी बनले सत्ताधारी राजनीतीची नवी रीत म्हणावी आता 'लै भारी' यांचे आरोप'वार' आहेत त्यांचे पुस्तिकावार आहे यांच्या युतीच्...