Posts

Showing posts from April, 2017

नागोबा

वात्रटिका नागोबा ---------- शेतकऱ्या मर रे कष्टकऱ्या मर रे आयत्या बिळाच्या नागोबा तुझे खिसे भर रे अशाच नागोबांचा जागोजागी फणा आहे अन्याय झाला विचारनेही लोकशाहीत मना आहे...! ✍🏻श...

लपण्याची जागा

वात्रटिका लपण्याची जागा ----- -------------- 'आप' आपटला धाप्प आपटला बसले होते टपून आपटून झटकून बसले ईव्हीएममागे लपून लोकांना विश्वास बसेल असे काहीतरी वागा उगाच कशाला शोधताय लपण्यासा...

आमची युती

आमची युती ---------------- काल आमच्या म्हशीचं काढायला गेलो दूध तिनं दिली लाथ मला राहिली नाही सुध शुद्धीवर आल्यावर लागलो मी रडायला म्हस बेमान लागली भाषण झोडायला मी म्हणलं माय हे हाय क...

प्रहार

वात्रटिका प्रहार ------- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी झाले गार शब्दाच्या कडू असुडाने सीएम टू पीएम प्रहार नडलेल्या शेतकऱ्याची कोण घेणार दखल? सत्ताधारी आणि विरोधक फ...

थातूर मातूर

वात्रटिका था'तूर'-मा'तूर' ----------------- बळी घेण्यासाठी साऱ्या सुरीच सूरी आहेत बळीराजाच्या हातावर तुरीच्याच तुरी आहेत त्याच्यांनावे सदासर्वदा ठोकलेले मोथुर आहेत सरकारी उपाय म्...

क्रिकेटचे प्रेम

वात्रटिका क्रिकेटपटूंचे प्रेम सरळ सरळ दिसते क्रिकेटच्या मैदानाला बॉलिवूडची भुरळ दिसते हिरॉईनला पटवण्यात क्रिकेटवीर माहीर आहेत विराट नंतर प्रेमबाद झाले ते आता जह...

प्रहार

वात्रटिका प्रहार ------- शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सत्ताधारी झाले गार शब्दाच्या कडू असुडाने सीएम टू पीएम प्रहार नडलेल्या शेतकऱ्याची कोण घेणार दखल? सत्ताधारी आणि विरोधक फ...

चालू द्या

वात्रटिका चालू द्या...! -------------- शेण खा, मूत्र प्या तरी व्यवस्था शांत आहे बेदखल बळीराजा तुझ्या सहनशीलतेचा अंत आहे नग्न व्हा,भग्न व्हा तरी अच्छे दिन दूर आहे तसे चालू द्या कशाला कर...

हिरवे स्वप्न

हिरवे स्वप्न ------------- त्याला माहित असतं निसर्ग किती छळणार? त्याला ठाऊक असतं भाव किती पिळणार? तरीही तो वर्षानुवर्षे काढीत आलाय पीक मानवतेची वहिवाट कसा टाकीन पडीक? दरवर्षी मिळ...

मोकळा श्वास

वात्रटिका मोकळा श्वास ----------------- शहरातल्या नद्या,झाडांना नको नको झालाय फास मलमूत्र आणि धुराड्यातून त्यांना हवाय मोकळा श्वास भारतातल्या शहरांचा डंका किती वाजत आहे शहरामधल...

करामती

वात्रटिका करामती ------------ नको नको म्हणत पती होण्याची घाई सर्वांपुढे म्हणायचे लग्नाची इच्छाच नाही त्यांचं बोलणं वागणं खरच करामती आहे बुचकळ्यात टाकते ती फक्त बारामती आहे ✍...

खोड मोडा

वात्रटिका खोड मोडा -------------- दरवेळी हल्ले होतात दरवेळी पोपटी बोल जखम तशीच भळभळ कुणीच जात नाही खोल 'लिट्टे'चा कसा केला श्रीलंकेने पार बिमोड नक्षलवाद,दहशतवादाची तशीच मोडा ना खो...

आमची युती

आमची युती ---------------- काल आमच्या म्हशीचं काढायला गेलो दूध तिनं दिली लाथ मला राहिली नाही सुध शुद्धीवर आल्यावर लागलो मी रडायला म्हस बेमान लागली भाषण झोडायला मी म्हणलं माय हे हाय क...

लपण्याची जागा

वात्रटिका लपण्याची जागा ----- -------------- 'आप' आपटला धाप्प आपटला बसले होते टपून आपटून झटकून बसले ईव्हीएममागे लपून लोकांना विश्वास बसेल असे काहीतरी वागा उगाच कशाला शोधताय लपण्यासा...

नागोबा

वात्रटिका नागोबा ---------- शेतकऱ्या मर रे कष्टकऱ्या मर रे आयत्या बिळाच्या नागोबा तुझे खिसे भर रे अशाच नागोबांचा जागोजागी फणा आहे अन्याय झाला विचारनेही लोकशाहीत मना आहे...! ✍🏻श...

वाल्याचा वाल्मिकी

वात्रटिका वाल्याचा वाल्मिकी ------------------------ गुंड आले मवाली आले आता काय बाकी आहे त्यांच्याकडे गेल्यावर वाल्याचा वाल्मिकी आहे न्यायालयाचा ताण कमी साऱ्यांचा मेंदू फ्रेश करावा स...

भावनिकता

भावनिकता साऱ्या जनावरांमध्ये गाईचे किती मस्त झाले पाळणाराचे कधीच नाही गाईचे अच्छे दिन आले शेतकऱ्यापेक्षा गाईसाठी नागपुर व्हाया दिल्ली पुकार फक्त भावना कुरवाळायच...

रेड सिग्नल

वात्रटिका रेड सिग्नल -------------- स्वतःचीच लाल समजून सुरक्षा घ्यायची वाय-झेड प्रधानजींनी दिला त्यांनाच सणसणीत सिग्नल रेड लालबत्ती गुल झाली मोठेपणा जाईल का? सामान्यांच्या जीव...

चिंता'तूर'

वात्रटिका चिंता'तुर' शेतकऱ्याकडे नसले की भाव अस्मानाला भिडतो शेतकऱ्याकडे असले की भाव नेहमीच नडतो बळीची डाळ शिजत नाही मनामध्ये काहूर आहे आता खरेदीचा बंद झाली बळीची चि...

अच्छे दिन

वात्रटिका अच्छे दिन ------------- म्हैस म्हणाली गाईला तुला सरकारी आधार कारण तू राष्ट्रीय मदर आम्ही आपले काळतोंडे आमची कुणाला कदर? गाय म्हणाली म्हशीला तुझेही स्वप्न सच्चे होतील ...

मल्ल्याभाऊ

वात्रटिका मल्ल्याभाऊ ---------------- घटकेभरच्या अटकेने सारे लागले नाचायला मल्ल्याभाऊंचा पाढा ब्रेकिंगसह वाचायला किंगफिशर निवांत आहे लवकर कसा येईल परत नव्या मासोळीच्या शोधात ...

लालबत्ती

वात्रटिका लालबत्ती ------------- गाडीवरल्या दिव्यांची हौस आता फुल्ल झाली एक मे पासून मंत्र्यांची लालबत्ती गुल झाली सारे मस्त उपभोगून जनतेचे मात्र बेहाल उघडा डोळे पहा नीट कुणाच...

गाजर आणि मुळा

वात्रटिका गाजर आणि मुळा ------------------------ कुणी कितीही ओरडले त्यांचे उत्तर हजर आहे काही द्यायचे झालेच तर त्यांच्याकडे गाजर आहे शब्दाचे गाजर चारताना सामान्य तिथे खुळा आहे ज्याला गा...

टरबुजाला भाव

वात्रटिका टरबुजला भाव ------------------- उन्हाळा सुरु झालाय त्यांचा हिरवा,भगवा डाव वाढत्या तापमानात टरबुजाला आला भाव सारे मार्केट आजतरी टरबुजाने पळवले आहे भल्या जातीवंत फळांना ठि...

वाट

वात्रटिका वाट ------ बळीराजा आशेने पाहतो सतत पावसाची वाट बळीराजा आशेने पाहतो भावाच्या नवसाची वाट बळीराज्याच्या धान्याच्या भावाचीही लागते वाट बळीराज्याच्या इथूनतिथून ...

आयपीएल म्हणजे

आयपीएल म्हणजे ----------------------- आयपीएलमुळे अनेकांना सुगीचे दिवस जाऊ लागले चेअर गर्लच्या कपड्यामुळे प्रेक्षकांच्या डोळ्यांना कसे भोगीचे दिवस येऊ लागले कुणाला पाण्यासारखा पैसा ...

मनसुबा

वात्रटिका मनसुबा ----------- भेटी गाठी घडवून शहांच्या भाजपाचे नारायण नारायण विरोधक काही कमी नाहीत त्यांचेही सुरु एकनाथी पारायण सत्तेच्या रेसमध्ये भल्यांची अशी 'संघर्षमय या...

बॅनर

वात्रटिका बॅनर ------- जयंत्या,मायंत्या,शुभेच्छा जणू महापुरुषांना भीक गावागावात,शहराशहरात जिकडेतिकडे बॅनर्सचे पीक शुभेच्छुकांच्या गर्दीमध्ये भलत्यांची उंची वाढवली ज...

पैसा

वात्रटिका पैसा ------- तमिळनाडूची पोटनिवडणूक नोटाखाली झाकली आहे साऱ्या देशाची लोकशाही पैशापुढे वाकली आहे निवडणुकीत पैसा बोलतो बाकी काही चालत नाही पैशाशिवाय निवडणुकांच...

गुपीत

वात्रटिका गुपीत -------- सत्ता जाताच काश्मीरची दहशतीची भाषा बोलू लागले स्वतःचे खरे पत्ते राजरोस अब्दुल्ला खोलू लागले पदांचे अत्तर स्पष्टपणे सत्तेच्याच कुपीत आहे काश्मीर...

गेंड्याचे कातडे

वात्रटिका गेंड्याचे कातडे -------------------- शेतकऱ्याच्या लेकरांना जगण्यापेक्षा मरण स्वस्त कुणाला काहीच वाटत नाही राजकारणात सारे मस्त ज्याचं जळतं त्यालाच कळतं बाकीच्यांचे कातड...

बळीचा बकरा

वात्रटिका बळीचा बकरा ------------------- शेतकरी,त्याचे खानदान रोज खुशाल मरत आहे सरकार कुणाचेही असुद्या ते काय करत आहे? बळीराजा राजा नाही तो बळीचा बकरा आहे सरकारे आणि नेत्यांना सत्तास...

संत्री आणि आंबा

संत्री आणि आंबा ---------------------- आंब्याला घुलवत  बोलली हळूच संत्री ये ना आमच्या बाजूनं करते तुला मोठा मंत्री राजकीय उन्हाळ्यात आपल्याला असतो भाव मी नाही त्यातलीचा उगीच कशाला आणा...

सावली

वात्रटिका सावली ---------- निळ्या निळ्या आकाशाची सावली म्हणजे बाबासाहेब साऱ्या रंजल्या गांजलेल्यांची माऊली म्हणजे बाबासाहेब त्या सावलीचा माऊलीचा कोण घेणार वसा? त्यांचे ना...

महामानव

महामानव -------------- राजकारणाच्या दुकानासाठी महामानव वापरावा लागतो फायदा करून घेता येईल तेवढा तो ढोपरावा लागतो उदोउदोचा खेळ हेच एकमेव तथ्य असते विचाराशी देणेघेणे नाही हे अगद...

अंड्याचा फंडा

वात्रटिका अंड्याचा बोगस फंडा ---------------------------- किती बोगस फंडे आहेत किती बोगस हतखंडे आहेत आता तर कमालच झाली चक्क बोगस अंडे आहेत दूध,तांदळासोबत आता अंडेही काळवंडले आहे पैशासाठी आजक...

वरचे तिकीट

वरचे तिकीट ---------------- 'शेतकऱ्यांचा आसूड' आता शेतकऱ्यांच्याच पाठीत आहे पूर्वी जे ताटात मिळायचे आता ते चक्क वाटीत आहे 'गुलामगिरी'चे म्हणायचे तर जागोजागी ती फिट आहे जे 'सत्यधर्म' प...

कासव

वात्रटिका कासव --------- मराठीला प्रेक्षकबंदी रडवते सैराट सारख लै भारी हासव रे राष्ट्रीय पुरस्कार मिळवूनही मराठीच्या पदरी 'कासव' रे मराठीचे रखवालदार फक्त आणि फक्त उरबडवे आह...

शिवबा नेमका होता कसा?

शिवबा नेमका होता कसा? -------------------------------- पुरे झाले आता मोठेपण पुरा झाला पोकळवसा मिरवणाऱ्यांना माहित आहे का शिवबा नेमका होता कसा? शिवबा म्हणजे केवळ लढाया नाही शिवबा म्हणजे केवळ बढाया ...

रक्ताचा पूर

वात्रटिका रक्ताचा पूर -------------- जातीधर्माच्या नावावर रस्तोरस्ती जाळपोळ आहे मानवतेसाठी शोधले पाहिजे नेमका कुठे घोळ आहे दुसऱ्याच्या झेंड्यासाठी तरुणाईच्या हाती दांडे आह...

घोळका

वात्रटिका घोळका ----------- महामानवाच्या मृत्यूचे आनंदसोहळे करीत असू आता सगळी गुंढाळून तोंडकाळे करीत असू आधुनिक जमान्यात पुन्हा तिथीचा का पुळका आहे? जणू चुका पेरणाऱ्यांचा स...

आयपीएल

वात्रटिका आयपीएल --------------- सट्टा,बट्टा,माकडचेष्टा जाहिरातींचा मेळ असतो मनोरंजनाच्या अवमेळाचा आयपीएलचा खेळ असतो मालकांचे हुकमी घोडे त्यांची भाडोत्री धावाधाव आम्ही घातल...

महामार्ग

वात्रटिका महामार्ग ----------- दारूबंदीचा महामार्ग सुरक्षेचा बेस आहे चालक आणि मालकांच्या तोंडाला मात्र फेस आहे सुप्रीम आदेशाने मार्गाचे सारे स्वर्ग वळवले आहे सरकारच्याही ...

फेस ना पाणी

वात्रटिका फेस ना पाणी ------------------ न पिणाऱ्याला म्हणती सारे हे तर येडं फुकणं आहे दारूबंदीचा विषय म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे दारू टिकवायला साऱ्या पालिका गातात गाणी हेच ते वाळू...

प्रतिसाद

वात्रटिका दारूबंदी प्रतिसाद ----------------------- दारूबंदीच्या महामार्गांने बेरोजगारीचे पीक येईल? साऱ्यांपेक्षा जीव जगावा हि कुणाला सिख येईल? लोकांना बरबाद करणारा धंदाचं खरेतर बाद ...

कर्जमुक्तीचे योगी

वात्रटिका कर्जमुक्तीचे योगी ----------------------- श्रेयाच्या संघर्षावरून कोडे पडले आहे महाराष्ट्रातील कर्जमाफीचे असे घोडे अडले आहे कर्जमाफी करायला त्यागी व्हावे लागते शब्द पाळण्...

बंब बंब बोले

वात्रटिका बम बंब बोले ----------------- कर्जमाफीच्या चर्चेने शोलेच शोले आहेत सत्ताधारी पक्ष म्हणजे बम बंब बोले आहेत तुम्ही जवान झोडला आता किसान झोडता जय जवान जय किसानच्या पुड्या कश...

हे प्रभूरामा

Image
हे प्रभुरामा --------------- माणुसकीच्या डोकेदुखीवर कुठला बाम उरला नाही काय सांगू प्रभुरामा आरे कशातच राम उरला नाही जगण्याएवढ्या किंतीचाही इथे घाम पावत नाही सदा हरणाऱ्या बळीराम...

धोकेबाज या कवितेचे रसग्रहण

*"धोकेबाज" या मा.श्रीकृष्णजी उबाळे यांच्या कवितेचे सौ.आशा पाटील यांनी केलेले रसग्रहण* *धोकेबाज* दगडाच्या नागोबाला पुजणारा जीवंत नागाला मारतो सांगा बरं मानव असे का करतो?..||1|| ...