कर्जमुक्तीचे योगी

वात्रटिका

कर्जमुक्तीचे योगी
-----------------------
श्रेयाच्या संघर्षावरून
कोडे पडले आहे
महाराष्ट्रातील कर्जमाफीचे
असे घोडे अडले आहे

कर्जमाफी करायला
त्यागी व्हावे लागते
शब्द पाळण्यासाठी मुख्य
योगी व्हावे लागते

✍🏻श्रीकृष्ण उबाळे
मो.9405344642

Comments

Popular posts from this blog

Yoga yogane

Mani

शैक्षणिक सर्दी